How to make Paneer Crispy in 10 minutes|हॉटेलसारखा कुरकुरीत पनीर क्रिस्पी रेसिपी
How to make Paneer Crispy in 10 minutes|हॉटेलसारखा कुरकुरीत पनीर क्रिस्पी रेसिपी हा एक अतिशय चविष्ट, कुरकुरीत आणि सर्वांना आवडणारा स्नॅक्स प्रकार आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असलेले पनीर यामुळे हा पदार्थ खास लागतो. पनीरचे चौकोनी तुकडे करून त्यांना मैदा, कॉर्नफ्लोअर, मसाले आणि थोड्या पाण्याचे मिश्रण लावून तळले जाते.How to make Paneer Crispy in … Read more