घरच्या घरी बनवा स्वादिष्ट व्हेज मंचुरियन|veg manchurian recipe2025
घरच्या घरी बनवा स्वादिष्ट व्हेज मंचुरियन|veg manchurian recipe2025 इंडो-चायनीज म्हटलं की सर्वात आधी आठवण होते ती गरमागरम मंचुरियनची. गोल, कुरकुरीत भाज्यांचे बॉल्स आणि त्यावर चमकणारा लालसर-तपकिरी सॉस… व्हेज मंचुरियन म्हटलं कि जवळपास प्रत्येकाच्या फेव्हरेट लिस्टमधला एक नंबरचा स्टार्टर आहे. मंचुरियनचा पहिला घास घेताच तोंडात कुरकुरीत बॉल्सचा क्रंच आणि त्यानंतर येणारा हलका तिखट, गोड, आंबट आणि … Read more